Dakshindwar Sohala | कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत भक्तांविना पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची गर्दी होत असते. मात्र, मंदिर परिसर कोरोनामुळे बंद असल्याने भक्ताना येता आलं नाही.