गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला डांबून ठेवलं, नुकसानीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप, कोल्हापुरातील घटना

Continues below advertisement

करवीर तालुक्यातील हळदी गावच्या ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवलंय. महापुरातील नुकसानाचे पंचनामे चुकीच्या पद्धतीनं केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामसेवक राजाराम परीट यांना २ तास डांबून ठेवण्यात आलेल. काही स्थानिकांच्या हस्तक्षेपानंतर परीट यांची सुटका करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram