Kolhapur Navratra Utsav : नवरात्रोत्सवाची आज सातवी माळ, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Continues below advertisement
Kolhapur Navratra Utsav : कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई आज शाकंभरीच्या रुपात सजली आहे. तर आज नवरात्रोत्सवाची सातवी माळ आहे. तर अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.
Continues below advertisement