Mutton Price Issue | कोल्हापुरातील मटण दरवाढीचा वाद उच्च न्यायालयात | ABP Majha
कोल्हापुरातील मटण दरवाढीचा प्रश्न आता उच्च न्यायालयात गेलाय.. मटण विक्री करण्यासाठी ठराविक दर बंधनकारक करत असल्याच्या विरोधात ही याचिका आहे. मटण विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. राज्याचे मुख्यसचिव, जिल्हाधिकारी यांच्यासह काही ग्रामपंचायतींच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलीय..