Mutton Issue | कोल्हापुरातील मटणाच्या दरावर अखेर तोडगा, 520 रुपये प्रतिकिलो मटण विकण्यावर एकमत | ABP Majha
कोल्हापुरातील मटणाच्या दरावर अखेर तोडगा निघालाय. ५२० रुपये प्रतिकिलोनं मटण विकण्यावर एकमत झालंय. या संदर्भात मटण विक्रेते आणि कृती समिती यांची बैठक पार पडली. या बैठकीत या दराबाबत एकमत झालंय. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरातली मटणविक्री बंद होती.