Kolhapur Hoardings Action : कोल्हापुरात पालिकेला आली जाग, 25 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिकाही अलर्ट मोडवर आलीय. कोल्हापूर शहरात अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग महापालिकेने काढण्यास सुरुवात केलीय. कोल्हापूर महानगरपालिकेने विनापरवाना उभा केलेले होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवली... आणि त्यानंतर आज शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले... काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले..
कोल्हापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई
कोल्हापुरात अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात
कोल्हापुरातून 25 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर कोल्हापुरातील होर्डिंगवर कारवाईचा बडगा
मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिकाही अलर्ट मोडवर आलीय. कोल्हापूर शहरात अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग महापालिकेने काढण्यास सुरुवात केलीय. कोल्हापूर महानगरपालिकेने विनापरवाना उभा केलेले होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवली... आणि त्यानंतर आज शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले... काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले..