Kolhapur Mayor Election | कोल्हापूर महापालिकेत महापौरपदासाठी महाशिवआघाडी | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरात महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून सुरमंजिरी लाटकर विरुद्ध भाजपच्या भाग्यश्री शेटके अशी लढत होणार आहे. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे संजय मोहिते विरुद्ध भाजपचे कमलाकर भोपळे अशी लढत होणार आहे. कोल्हापूर पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आघाडी आहे.
Continues below advertisement