Maratha Reservation | 'आरक्षण स्थगितीचं संकट दूर होऊ दे', कोल्हापुरात मराठा समाजाचं अंबाबाईला साकडं
मराठा समाजावर आलेल्या आरक्षणाच्या स्थगितीचं संकट लवकर दूर करण्याची सुबुद्धी सरकारला दे, अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने साष्टांग दंडवत घालून अंबाबाई मंदिराला साकडं घालण्यात आलं.