Kolhapur : माणगाव ग्रामपंचायतीचा महावितरणाला शॉक, कर न भरल्यास ग्रामपंचायत जप्ती आणणार!
कोल्हापूरमधील माणगाव ग्रामपंचायतीनं महावितरणला शॉक दिलाय, महावितरणनं गावात उभारलेल्या डीपी, विजेचे थांब याचा कर भरला नाही तर ग्रामपंचायत जप्ती आणणार असल्याचं सांगितलं आहे.