
Kolhapur Lockdown : कोल्हापुरात दुकानं उघडण्यावरुन व्यापारी-प्रशासन आमनेसामने
Continues below advertisement
कोल्हापुरात दुकानं उघडण्यावरुन व्यापारी-प्रशासन आमनेसामने, कोल्हापुरच्या महाद्वार परिसरात व्यापारी रस्त्यावर आले आहेत. तर पालिका आधिकारी कारवाई करण्यावर ठाम असून थोड्याच वेळात व्यापारी-प्रशासन यांच्यात बैठक पार पडणार आहे.
Continues below advertisement