
Kolhapur Lockdown : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊन, वैद्यकीय कामाव्यतिरिक्त बाहेर पडल्यास थेट पोलीस ठाण्यात रवानगी. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांच्या सूचना, कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Continues below advertisement