Kolhapur Landslide : कोल्हापुरात विविध ठिकाणी रस्ते खचण्याच्या तसेच भूस्खलनाच्या घटना

कोल्हापुरात विविध ठिकाणी रस्ते खचण्याच्या तसेच भूस्खलनच्या घटना घडतांना दिसून येत आहे. कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. शहरात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर संपूर्ण पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola