Lockdown | कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या नियमांची सर्रास पायमल्ली
23 Apr 2021 02:28 PM (IST)
कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या नियमांची सर्रास पायमल्ली होण्याचं सत्र सुरुच आहे. पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका लॉकडाऊन काळात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन
Sponsored Links by Taboola