
Kadaknath Scam | कडकनाथ घोटाळ्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बळी | ABP Majha
Continues below advertisement
कडकनाथ घोटाळ्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बळी, पन्हाळा तालुक्यातील प्रमोद जमदाडे या तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या, कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय नाही - नातेवाईकांचा आरोप
Continues below advertisement