Kolhapur: कोल्हापूरातल्या गारगोटीतील ऐतिहासिक लढा ABP Majha
यंदा आपण स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय.. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीत एक स्वातंत्र्य लढ्यातील चकमक झाली होती.. पंडित नेहरुंपासून सुभाषचंद्र बोस यांनीही याची दखल घेतली होती.. मात्र हा इतिहास म्हणावा तितका उजेडात आला नाही.. गारगोटी भागातील युवा क्रांतिकारकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे ब्रिटिशांची देखील झोप उडाली होती.. काय होता तो रणसंग्राम पाहुयात..
Tags :
Kolhapur Independence Day History Pandit Nehru British Subhash Chandra Bose Amrit Mahotsavi Year Celebrations Gargoti Chakamak Valor