Kolhapur: कोल्हापुरात हिंदुत्वावादी संघटना आक्रमक, औरंगजेबाचा संदर्भ देत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Continues below advertisement

कोल्हापुरात औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले.. 
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होतेय.. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram