गोकुळच्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू; खासगी रुग्णालयात सदाशिव पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास

Continues below advertisement

गोकुळच्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू; कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात सदाशिव पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास, येत्या 2 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पाटील यांच्या निधनामुळे ठरावधारकांमध्ये भीती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram