Gokul Dudh Sangh | गोकुळ दूध संघाची 2 मे रोजी होणारी निवडणूक रद्द होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2021 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकुळचं मतदान 2 मे रोजी होणार आहे. वर्षभर लांबलेली निवडणूक नेमकी कोरोना काळात जाहीर झाली. पण आता पुन्हा निवडणूक रद्द करण्याची मागणी होते आहे. सुप्रीम कोर्टात ही काहींनी धाव घेतली आहे. गोकुळचे काही ठरावदार पॉझिटिव्ह आले आहेत.. कोल्हापुरातला आकडा वाढत असताना या निवडणुकीचं काय होणार??