Mutton Price Hike | मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांच्या चोरीमुळे खळबळ | ABP Majha

Continues below advertisement
मटणाच्या दरावरुन कोल्हापूर संपूर्ण राज्यात चर्चेला आलं आहे. अशातच कोल्हापूरकरांची धडधड वाढवणारी घटना घडली आहे. मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांची चोरी झालीय. जवाहरनगरमधील एका शेतकऱ्याच्या आठ बकऱ्या शेतातून चोरीला गेल्यात. याप्रकरणी राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram