सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत मराठ्यांना अलौकिक पद्धतीने 12 टक्के आरक्षण द्या : संभाजीराजे
सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत मराठ्यांना अलौकिक पद्धतीने 12 टक्के आरक्षण द्या, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Tags :
Vijay Kesarkar Maratha Reservation News Sambhajiraje Chhatrapati Supreme Court Maratha Reservation