Kolhapur : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घरामागे पिकवला गांजा, एक लाख रुपयाचा गांजा जप्त
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घराच्या मागे गांजा लागवड केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी एक लाखाचा गांजा जप्त केला आहेत. तर, गांजा लागवड कऱणारे बंडा जाधव यांना अटक करण्यात आलीये...