Pune-Banglore Highway: पुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी या विषयी माहिती दिली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही एक ते दीड फुट पाणी आहे. जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील अडथळे दुर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.