Kolhapur: कोल्हापूर स्टेशनवर उभ्या रेल्वेच्या डब्याला आग, तासाभराच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात ABP Majha
बातमी कोल्हापुरातून.... रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला रात्री आग लागली. एका तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमनला यश आलंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे पण आगीत रेल्वेचा डबा जळून खाक झालंय.