Kolhapur : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर Raju Shetty आक्रमक; केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते Raju Shetty यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उपासलंय. आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola