Kolhapur Family Pahalgam : पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात वाचले, कोल्हापुरातील कुटुंबानं सांगितला थरार

Continues below advertisement

Kolhapur Family Pahalgam : पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात वाचले, कोल्हापुरातील कुटुंबानं सांगितला थरार
केवळ दैव बलवत्तर म्हणून पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून वाचले.  कोल्हापुरातील पर्यटक  वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहेलगाम पर्यंत पोहोचण्यासाठी  उशीर झाला.  पहलगाम पासून दीड किलोमीटर मागे असतानाच सुरू झाला दहशतवादी हल्ला.    ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच माघारी फिरले.  अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी  सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीर मध्ये सुखरूप  राहिले.                                                                                    

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola