Kolhapur Election : कोल्हापूरचं काय ठरलं? मतदार कोणाच्या माथी गुलाल लावणार? Special Report
Continues below advertisement
कोल्हापुरात उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. कोल्हापुरात सध्या जाहीर सभा आणि प्रचार फेऱ्यांचा धुरळा उडालाय. भाजप आणि मविआचे मातब्बर नेते उत्तर विधानसभेच्या रणांगणात प्रचारासाठी उतरलेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात ही हाय व्होल्टेज लढत होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Kolhapur Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Election Kolhapur Election Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv