Eggs & Chicken Rate Hike | कोल्हापुरात प्रोटीनयुक्त अंडी, चिकनची मागणी वाढल्यानं दरही वाढले
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोल्हापूरकर अंडी चिकनवर ताव मारत आहे. कोरोना काळात प्रोटीनयुक्त अंडी, चिकनची मागणी वाढल्यामुळे दरांतही वाढ झाली आहे. अंड्यांचा दर 4 रुपयांवरून 7 रुपयांवर गेला आहे, तर चिकन 50 रुपयानं महागलं आहे.