
Kolhapur Dead Fish Special Package: धक्कादायक! पंचगंगा नदीपात्रात मृत मासे ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रात लाखो मृत मासे तरंगू लागलेयत... सलग तिसऱ्या दिवशी माशांचा खच पंचगंगा नदीपात्रात दिसून आला....नदीच्या पात्रात आता पाणी कमी आणि मृत माशांचा खच जास्त दिसू लागलाय...आजूबाजूच्या गावकऱ्यांचं आरोग्यही आता धोक्यात आलंय...
Continues below advertisement