Kolhapur Crime : कोल्हापुरात मुलानेच घेतला आईचा जीव
abp majha web team
Updated at:
01 May 2024 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Crime : कोल्हापुरात मुलानेच घेतला आईचा जीव पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून हत्या ..... मुलानेच केली आईची निर्घृण हत्या .... कोल्हापूरच्या साळोखे पार्कमधील घटना, कौटुंबिक वादातून हत्या ..... हत्या करणारा मुलगा सादिक मुजावरला राजारामपुरी पोलिसांनी केली अटक .... शहनाज मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव