
Kolhapur : राज्यात निर्बंध शिथील होणार; महिनाअखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक : राजेश टोपे
Continues below advertisement
राज्यात निर्बंध शिथील होणार मात्र तात्काळ मास्कमुक्ती होणार नाही. महिनाअखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक होणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
Continues below advertisement