coronavirus | कोरोना संशयितांच्या तपासणीची लॅब मिरजेत उभी होणार
कोरोना संशयितांच्या तपासणीची लॅब मिरजेत उभी करणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिलीय..यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोरोना संशयितांचे नमुने तपासण्यास मदत होणार आहे..