Kolhapur : पूरपरिस्थीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर
कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणच्या पूरपरिस्थीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले आणि त्यांनी चर्चा केली.