Kolhapur : कोल्हापुरात जे घडलं ते योग्य नव्हे - छत्रपती शाहू महाराज ABP Majha
कोल्हापूर - सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे.. सर्वांनी सलोख्यानं राहावं असं शाहू महाराज म्हणालेत. 75 वर्षे आपल्याला लोकशाहीला झाले आहेत. गुरूवारी झालेल्या घटनेबाबात शाहू महाराज यांची प्रतिक्रीया