Kolhapur : 7 तासांत 70 लाखांचं नुकसान, गडहिंगजल कोल्हापूर येथील काजू टरफल कारखान्याल अचानक आग
Continues below advertisement
गडहिंगजल कोल्हापूर येथील काजू टरफल पासून तेल बनवणाऱ्या कारखान्यल अचानक आग लागली. 7 तास नंतर आगीवर नियंत्रण आलं पण यात 70 लाखांचं नुकसान झाले असं समोर आलाय.
Continues below advertisement