Kolahpur | कचरा पेटवल्यानंतर गाडीला आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2021 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात भर रस्त्यात चार चाकी गाडी पेटली. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील घटना. रस्त्याच्या शेजारी असलेला कचरा पेटवला होता त्याचवेळी पेटलेल्या कचऱ्याची आग गाडीपर्यंत पोहोचली.