Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील भुईबावडा घाटातील वाहतूक पुढील 6 महिने बंद राहणार : मंत्री उदय सामंत
कोल्हापूर जिल्ह्यातील भुईबावडा घाटातील वाहतूक पुढील 6 महिने बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री उगय सामंत यांनी दिला आहे. भुईबावडा घाटातील मोठ्या भेगा पडल्या असून वाहतुकीसाठी हा घाट धोक्याचा ठरत आहे म्हणून भुईबावडा घाट 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे.
Tags :
Kolhapur Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Uday Samant ABP Majha ABP Majha Video Bhuibawda