Indurikar Maharaj | इंदोरीकरांच्या कोल्हापूरातील कार्यक्रमाला अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा विरोध
इंदोरीकर महाराजांचा आज कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापिठात नियोजित कार्यक्रम आहे. मात्र अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा इंदुरीकरांच्या या कार्यक्रमाला विरोध आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम नको अशी आक्रमक भूमिका या संघटनांनी घेतलीय. तरी, या संघटनेचे कार्यकर्ते सकाळी विद्यापीठात जाऊन जाबही विचारणार आहेत.