Kolhapur : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या निमयांमध्ये बदल
Continues below advertisement
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या निमयांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तासाला पंधराशे ऐवजी केवळ बाराशे भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान कोरोना संसर्ग वाढल्यास केवळ ७०० भाविकांनाच दर्शनासाठी पास दिले जातील, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. कोणत्याही भाविकांने मंदिरातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये, असं आवाहनही देवस्थान समितीककडून करण्यात आलं आहे.
Continues below advertisement