Kolhapur Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू

Kolhapur Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू झाली आहे...आजपासून पुढचे पंधरा दिवस देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजदाद सुरू राहील.. मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हे सर्व दागिने करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यामध्ये ठेवले जातील... त्यानंतर याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात येईल.... दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी... करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू झाली आहे...आजपासून पुढचे पंधरा दिवस देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजदाद सुरू राहील.. मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हे सर्व दागिने करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यामध्ये ठेवले जातील... त्यानंतर याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात येईल... पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे यांचे हे मूल्यांकन सुरू झाले आहे...2021 सालापासून आजपर्यंत ही मोजतात केली जाणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola