coronavirus | कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर बंद, मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांना कुलूप
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय... मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांना कुलूप लावले असून एक ही भाविक मंदिरामध्ये सोडला जात नाही...मात्र देवीची पूजा पारंपारिक पद्धतीने केली जाते..