Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशीच लग्न करण्याचा निर्णय, लग्नाला शिक्षक पित्याचाही होकार
Continues below advertisement
राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळ, अवकाळी, महापूर, नापिकी यांचा तो सामना करतोय. पण आता शेतकऱ्यांच्या अविवाहीत पोरांसमोरही एक मोठं संकट उभा ठाकलंय.आणि यामुळं तरुण शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
Continues below advertisement