Kokan Kashedi Ghat : गणेशोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा सुरु होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण केलेल्या बोगद्यातील एक लेनमधून गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे कशेडी घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून होणारे अपघात तसेच वाहतूक कोंडीतून कोकणवासीयांची सुटका होणार आहे