Kishori Pednekar Song on Amruta Fadnavis : किशोरी पेडणेकरांचं अमृता आणि देवेंद्र यांच्यासाठी गाणं
झी मराठी या वाहिनीवरील बस बाई बस या मालिकेत प्रश्न विचारला असता, कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं सध्या उद्धव ठाकरेंसाठी योग्य असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली... आणि आता अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी देखील गाण्यातून प्रत्युत्तर दिलंय.. पाहुयात पेडणेकरांनी देवेंद्र आणि अमृता फडणवीसांसाठी रचलेल्या या ओळी
Tags :
Uddhav Thackeray Zee Marathi Kishori Pednekar Amrita Fadnavis Questions Devendra Bus Bai Bus Vahini Nishiban Thatta Song Reply Composed Lines