Kishori Pednekar On Suhas Kande : सुहास कांदे यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर
Continues below advertisement
Kishori Pednekar On Suhas Kande : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवू नका. असं उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं होतं. बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय.
Continues below advertisement