Kishori Pednekar, Rohit Pawar यांना ईडीकडून समन्स, दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावलं

Kishori Pednekar : Rohit Pawar, Kishori Pednekar यांना ईडीकडून समन्स जारी

किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचे समन्स. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी समन्स.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola