Kishori Pednekar On Covid Center Scam : मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार - किशोरी पेडणेकर
मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार - किशोरी पेडणेकर ... जे बॉडी बॅग कंपनी मार्केटमध्ये दोन हजार रुपयांनी विकत होती ते बॉडीबॅग मुंबई महापालिकेने 6800 रुपयात विकत घेतले आणि हे कंत्राट मुंबई च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून घेण्यात आले असा आरोप ईडी कडून करण्यात आला आहे.. यानंतर किशोरी पेडणेकरांनी यावर प्रतिक्रिया दिलीय..