Kishori Pednekar on Raj Thackeray | राज ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम राहा, जुगाड करू नका- पेडणेकर
Kishori Pednekar on Raj Thackeray | राज ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम राहा, जुगाड करू नका- पेडणेकर
स्वबळाचा तुम्ही नारा दिला आहे स्वबळाच्या नाऱ्यावर तुम्ही ठाम राहा त्यात आता जुगाड करू नका मनसैनिकांची इच्छा पूर्ण होईल पण स्वबळाचा नारा असाच कायम ठेवा