Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

Continues below advertisement

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं 
पाच वर्षांसाठी 54 स्कॉर्पियो गाड्या घेतल्या
काही गाड्या प्रमुख नेत्यांना दिल्या आणि बाकीच्या वॉर्ड ऑफिसरला दिल्या गेल्या
त्यानंतर पाच इनोव्हा गाड्या घेतल्या
स्कॉर्पिओ गाडीचे एव्हरेज कमी आहे..हे महापालिकेला माहिती पाहिजे होतं
मात्र स्कॉर्पिओ गाड्यांमुळे आम्हाला त्रास होतो..
मी यापुर्वी आयुक्तांना आणि नंतर महापौरांना याबद्दल बोलली होती
मी साधारण बाहेर जायचं असेल तर कधीतरी ही गाडी नेते..इतर वेळी माझी गाडी नेते
महापौरांकडे ११ जणांचा स्टाफ आहे..खरं याची गरज नाही
पाचच महिने झाले या गाड्या घेऊन...
जर या गाड्या बदलल्या तर मी आयुक्तांनाी म्हणेनच की मला महापालिकेच्या खर्चाची श्वेतपत्रिका द्या
आम्हाला न सांगता, विश्वासात न घेता तुम्ही हा निर्णय़ कसा घेता
पाच वर्षांसाठी गाड्या घेतल्या आहेत..मग होऊ द्या पाच वर्षं..पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका आहेतच
यासाठी तुम्हाला सत्ता दिली आहे का लोकांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola