Kishori Pednekar: 'N-95 मास्क सर्वांनाच परवडत नाहीत' महापौरांचं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे डिझायनर मास्क वापरू नका असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं असताना मुंबईच्या महापौर यांनी मात्र डिझायनर मास्क वापरायला काही हरकत नाही असं सांगितलंय.... डिझायनर मास्क मुळे संरक्षण होत नाही त्यामुळे एन-९५ मास्क वापरावा असं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले होते. मात्र मॅचिंग मास्क वापरणं ही हौस असू शकते फक्त तो ३-लेयर मास्क असेल आणि त्यातून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितंलय. पाहुया अजित दादा काय म्हणाले आणि महापौरांनी त्यावर काय प्रत्युत्तर दिलंय पाहुया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram