Belgaum : बेळगावप्रश्नी मुंबईच्या महापौर Kishori Pednekar यांचं पंतप्रधानांना पत्र, केली 'ही' मागणी
Belgaum प्रश्नी मुंबई महापौरांनी पंतप्रधानांना पत्र लिहलं आहे. महाराष्ट्रात 40 लाख नागरिकांचा समावेश करण्याची मागणी किशोरी पेडणेकरांनी पंतप्रधानांकडे केली आहे.